आज नवी मुंबई मधील 21399 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. लोकांसाठी परवडणारी घर तयार करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. राज्यासाठी लवकरच नवीन हाउसिंग पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून मुंबई नवी मुंबई ठाणे यासारख्या शहरांमध्ये नागरिकांना परवडणारी घर मिळतील.
लोकांसाठी परवडणारी घर तयार करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. राज्यासाठी लवकरच नवीन हाउसिंग पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून मुंबई नवी मुंबई ठाणे यासारख्या शहरांमध्ये नागरिकांना परवडणारी घर मिळती, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.