राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळच्या दौ-यावर जाणार आहेत. या दौ-या एकनाथ शिंदे जिल्ह्यातील विकासकामांची आढावा बैठक होईल, तसचं या बैठकीला शिवसेवा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत . त्यांना एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील. येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता