थोडक्यात
खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती
एकनाथ शिंदेंच्या दिल्लीस्वारीनंतर महायुतीत अलबेल
वादाच्या जागांवर तिन्ही पक्ष तडजोड करण्यास तयार-सूत्र
सध्या निवडणुकाचे वारे वाहत आहेत. महापालिकेच्या निवडणुकाच्या तारखा कधीही जाहीर केल्या जातील. त्यामध्ये सध्या महायुतीमध्ये तणाव पाहायला मिळत आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते. या दौरानंतर महायुतीमध्ये सारं काही अलबेल झालं आहे. महायुतीमध्ये सारं काही अलबेल असल्याचे भसावत आहेत. कोणत्याही जागेवर माहितीमध्ये रसिकेच नसल्याची शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी लोकशाही मराठी माहिती दिली आहे.