थोडक्यात
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
बिहारमधील निवडणूक प्रचार संध्याकाळी 5 वाजता संपणार
11 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान
केंद्र सरकारकडून तेजप्रताप यादव यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. बिहारमधील निवडणूक प्रचार संध्याकाळी 5 वाजता संपणार ...11 नोव्हेंबरला शेवटच्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान होणार आहे. केंद्र सरकारकडून तेजप्रताप यादव यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा