Nashik 
ताज्या बातम्या

Nashik : नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची आज निवडणूक; उपमहापौर पदा संदर्भात संभ्रम कायम

नाशिक महानगरपालिकेत आज महापौर पदाच्या निवडणुका होणार

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Nashik ) महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आता या निकालानंतर लक्ष लागले आहे ते म्हणजे महापौर आणि उपमहापौर कोण होणार? याच पार्श्वभूमीवर आता नाशिक महानगरपालिकेत आज महापौर पदाच्या निवडणुका होणार आहेत.

भाजपाचे हिमगौरी आडके या महापौर होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महापौर जरी भाजपचा होणार असला तरी उपमहापौर पदसर्भात अद्याप संभ्रम कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपसह शिंदेच्या शिवसेनेने देखील अर्ज भरला असल्याची माहिती मिळत आहे. आज पालिका सभागृहात अर्ज भरण्यात येणार आहे.

Summary

  • नाशिक महापौर उपमहापौर पदाची निवडणूक

  • भाजपसह शिवसेनेने देखील अर्ज भरणार

  • आज पालिका सभागृहात अर्ज भरणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा