ताज्या बातम्या

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल हॅक, राज्यपालांना ईमेल करत आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याची बातमी समोर आली

Published by : shweta walge

राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल आयडी हॅक झाल्याची बातमी समोर आली. ईमेल आयडी हॅक करुन राज्यपालांना मेल पाठवण्यात आला आहे. त्या मेलमध्ये आमदारांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

राज्यपालांना पाठवलेल्या या ई- मेलमध्ये “काही आमदार जे सभागृहात नीट वागत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी," असा मजकूर लिहला असल्याचे सांगण्यात येत आहे. विधीमंडळात आमदार नीट वागत नसल्याने कारवाई करण्याचा मेलमध्ये उल्लेख केला आहे. मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Pune Bhausaheb Rangari Ganpati : ढोल-ताशांचा गजरात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान

CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : उद्धव ठाकरे नंतर मुख्यमंत्र्यांची शिवतीर्थावर उपस्थिती, नेमकं प्रकरण काय?

Manoj Jarange Azad Maidan : "माझ्या वडिलांना काय झाले तर त्याला..." जरांगेंच्या मुलीचा सरकारला इशारा