ताज्या बातम्या

आतासुद्धा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच बसणार; 'या' नेत्याने सरळ सांगून टाकले

Published by : Siddhi Naringrekar

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या दौऱ्यावर असताना ते बोलत होते. अमित शाह म्हणाले की, काँग्रेसच्या नकारात्मक राजकीय धोरणामुळे काँग्रेस नवीन संसद भवनाचे उद्घाटन द्रौपदी मुर्मूच्या माध्यमातून व्हावे अशी सबब ते पुढे करत बहिष्कार टाकत आहेत. पंतप्रधानांचा आदर न करता त्यांनी जनतेच्या निकालाचा अपमान केला आहे. असे अमित शाह म्हणाले.

तसेच पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप संपूर्ण देशात 300 हून अधिक जागा जिंकणार व काँग्रेस विरोधी पक्षाचा दर्जाही गमावणार आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग यावेळीही पंतप्रधान पदावर विराजमान होतील. तसेच यावेळी काँग्रेसच्या जागाही आता कमी होणार असे म्हणत अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल