eknath shinde  team lokshahi
ताज्या बातम्या

शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर; जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. या कार्यकारिणीमध्ये दादा भुसे, अर्जुन खोतकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना संधी देण्यात आली आहे. मात्र यात धक्का बसला आहे तो आमदार प्रताप सरनाईकांना. शिंदे गटाच्या युवासेनेची कार्यकारिणीमध्ये प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांना युवासेनेत स्थान देण्यात आलेले नाही आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

तर दुसरीकडे मात्र आमदार प्रताप सरनाईक यांना धक्का देण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांना युवासेनेत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधान आले आहे.

भूखंड हडपल्याचा आरोप करत ठाणेकरांच्या वतीने प्रताप सरनाईक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे जी सुनावणी होणार आहे. त्यात काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट