ताज्या बातम्या

सिडकोच्या 26 हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

88 हजारांहून अधिक इच्छुकांची योजनेसाठी अर्जनोंदणी

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • सिडकोच्या 26 हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला मुदतवाढ

  • 11 डिसेंबरपर्यंत अर्जनोंदणी करण्यास वेळ

  • 88 हजारांहून अधिक इच्छुकांची योजनेसाठी अर्जनोंदणी

सिडकोच्या 26 हजारांच्या घरांच्या सोडत प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या योजनेतील 26 हजार घरांच्या सोडत प्रक्रियेच्या अर्जनोंदणीला सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मुदतवाढ दिली आहे.

सिडको मंडळाने सोडत प्रक्रियेसोबत इच्छुक अर्जदारांनी त्यांची पात्रतेची कागदपत्र जोडावी अशी अट ठेवली. या अटीमुळे सर्व कागदपत्र गोळा करण्यासाठी इच्छुकांना वेळ हवा यासाठी अर्जदारांकडून मुदवाढीची मागणी केली जात होती.

त्यानंतर आता 11 डिसेंबरपर्यंत अर्जनोंदणी करण्यास मुदतवाढ देण्यास आली असून 88 हजारांहून अधिक इच्छुकांची योजनेसाठी अर्जनोंदणी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा