Admin
ताज्या बातम्या

'...तर राजीनामा देईल' मराठा आरक्षणाच्या मुद्द्द्यावरुन फडणवीसांचं मोठं वक्तव्य

जरांगे पाटलांच्या आरोपानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीसांनी मोठं खळबळजनक विधान केलं आहे. ‘जरांगे पाटील यांनी आता शिंदे साहेबांनाच विचारावं आणि जर मराठा आरक्षणासाठी शिंदे साहेबांना कोणताही निर्णय घेताना मी थांबवलं असेल असं म्हटले तर

Published by : shweta walge

जरांगे पाटलांच्या आरोपानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीसांनी मोठं खळबळजनक विधान केलं आहे. ‘जरांगे पाटील यांनी आता शिंदे साहेबांनाच विचारावं आणि जर मराठा आरक्षणासाठी शिंदे साहेबांना कोणताही निर्णय घेताना मी थांबवलं असेल असं म्हटले तर त्याचक्षणी मी राजीनामा देऊन राजकारणातून सन्यास घेईल! असं मोठ विधान त्यानी केल आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे पाटील यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीसांनाही टार्गेट केलंय. अनेक वेळा जरांगे पाटलांनी फडणवीस यांचं नाव घेऊन टीका केली आहे. पण यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच विधान करत पडदा टाकलाय, देवेंद्रजींनी वेळोवेळी योग्य ती मदत केल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय!

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्कारामुळे खेळाडूंमध्ये चिंता! भारतीय खेळाडूंना गाैतम गंभीरने दिला धीर

Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके

Latest Marathi News Update live : छ.संभाजी महाराजांच्या 100 फुटी पुतळ्याची उभारणी