(Dhule) धुळ्यात लाखो रुपयांचं कपाशीचं बनावट बियाणं जप्त करण्यात आली आहे. धुळे कृषी विभागाच्या वतीने खाजगी ट्रॅव्हल्समधून आणि खाजगी वाहनातून लाखो कपाशीचं बनावट बियाणं जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
वेशभूषा बदलत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी रात्रभर ग्रस्त घालत छापा टाकून तीन ट्रॅव्हल्स मधून जवळपास 20 लाखाचा बनावट बियाणं तप्त केलं आहे.
200 पाकिटे बनावट बियाणे जप्त करण्यात आले असून ही बियाणं गुजरातमधून महाराष्ट्रात येत असल्याची माहिती मिळत आहे.