ताज्या बातम्या

पुण्यातून 77 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

बनावट नोटा बाळगणारा तरुण गुजरातमधील असल्याची माहिती

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • पुण्यातून 77 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या

  • बनावट नोटा बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

  • बनावट नोटा बाळगणारा तरुण गुजरातमधील असल्याची माहिती

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुण्यातून 77 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बनावट नोटा बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बनावट नोटा बाळगणारा तरुण गुजरातमधील असल्याची माहिती मिळत असून त्या तरुणाकडून 500 रुपयांच्या 142 आणि शंभर रुपयांच्या 61 नोटा अशा 77 हजार रुपयांच्या बनावट पण हुबेहूब दिसणाऱ्या नोटा त्या तरुणाकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून बनावट नोटा बाळगणाऱ्या तरुणाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा