Nanded Ajit Pawar : अजित पवारांचे भाषण सुरु असताना घोषणाबाजी Nanded Ajit Pawar : अजित पवारांचे भाषण सुरु असताना घोषणाबाजी
ताज्या बातम्या
Nanded Ajit Pawar : अजित पवारांचे भाषण सुरु असताना शेतकऱ्यांची घोषणाबाजी
नांदेडमध्ये अजित पवार यांचं भाषण सुरु असताना शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे.
Published by : Riddhi Vanne
नांदेडमध्ये अजित पवार यांचं भाषण सुरु असताना शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अजित पवारांचे शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले आहे.