अवकाळी पावसाने झोडपल्याने याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे हातात तोंडाशी आलेला सोयाबीन भात मका आधी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पूर्ण पणे हवाल दिल झाला असून आता शासनाकडे शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती.
मात्र परतीच्या पावसामुळे हातात तोंडाची आलेला घास हरवला आहे . यामुळे शासनाकडे मदतीची असा व्यक्त केली जात आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर मका सोयाबीनची लागवड केली जाते यावर्षी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .यामुळे मायबाप सरकारने मदत करावी अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे.