ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅग बंधनकारक

1 एप्रिलपासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅग बंधनकारक करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • 1 एप्रिलपासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅग बंधनकारक

  • सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण 2014मध्ये सुधारणा

  • पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार

1 एप्रिलपासून टोलनाक्यांवर फास्ट-टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. राज्यातील पथकर वसुली नाक्यांवर 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांचा पथकर फास्ट-टॅगद्वारेच भरावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण 2014 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे आता पथकर नाक्यांवर वाहनांचा खोळंबा कमी होणार असून यातून वेळेची, इंधनाची बचत होणार आहे.

फास्ट - टॅग सुरु नसेल किंवा टॅगशिवाय वाहनाने फास्ट-टॅगच्या मार्गिकेत प्रवेश केल्यास दुप्पट पथकर भरावा लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sangeeta Bijlani : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्रीच्या फार्महाऊसवर चोरी व तोडफोड; मौल्यवान वस्तू गायब

Shah Rukh Khan Injured : शूटिंगदरम्यान ‘किंग’ खानला दुखापत; उपचारासाठी तातडीने अमेरिकेला रवाना

Actor Fish Venkat Passes Away : फिश वेंकट यांचे निधन; गेले काही दिवस सूरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी

Manoj Tiwari On Raj Thackeray : मनोज तिवारींचा राज ठाकरेंवर घणाघात; “मराठी संस्कृतीचा अनादर करणाऱ्याला...”