ताज्या बातम्या

हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; 8 वाहने जळून खाक

हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत 8 वाहने जळून खाक झाली असून या आगीत एक रेस्टॉरंट पूर्णपणे जळून खाक झाले आहेत.

या आगीत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आग आटोक्यात आली आहे.

ही रात्री 10.30च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत असून अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jacqueline Fernandez : दिल्ली उच्च न्यायालयाचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला झटका; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील याचिका फेटाळली

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा