Admin
ताज्या बातम्या

Bathinda Military Station : भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार, चार जवानांचा मृत्यू

भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भटिंडामध्ये 10 कॉर्प्सचे मुख्यालय आहे. हे स्टेशन जयपूरच्या दक्षिण पश्चिम कमांडच्या अधिकार क्षेत्राखाली येते. भटिंडामधला मिलिट्री कॅम्प हा देशातील सर्वात मोठा लष्कराचा तळ आहे.

गोळीबारानंतर कन्टॉन्मेट परिसराला सील करण्यात आले आहे. छावणी परिसरात झालेल्या घटनेनंतर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. हा दहशतवादी हल्ला नाही. सर्च ऑपरेशन सुरू असून परिसर सील करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे एसएसपी गुलनीत खुरूना यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा