महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण मानला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणरायाचे आगमन होते आणि घराघरात भक्तिभावाने प्राण प्रतिष्ठापना केली जाते. मुंबईतील मानाचा गणपती म्हटलं की, डोळ्यात समोर येतो तो म्हणजे लालबागचा राजा. या लालबागच्या राज्याची आज पहिली झलक दाखवण्यात आली आहे. यंदाचे लालबागच्या राज्याचे 92 व्या वर्ष आहे.अगदी जोरदार पद्धतीने बाप्पाची पाहिली झलक दा