Accident 
ताज्या बातम्या

Accident : अमरावतीत एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

अमरावतीत एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Accident) अमरावतीत एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून अमरावती जिल्ह्यातील वरुड-राजुरा बाजार रोडवर हा अपघात झाला.

शाळेतील मुलं हे वरुडला जात असताना एसटी महामंडळाच्या बसने ॲटोला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. काही जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस करत आहे. या घटनेनंतर वरूड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Summary

  • अमरावतीत एसटी आणि रिक्षाचा भीषण अपघात

  • अपघातात शाळकरी मुलांसह अन्य तिघांचा जागीच मृत्यू

  • अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा