ताज्या बातम्या

अदानींच्या अडचणी वाढल्या; आता फ्रान्सकडून बसला मोठा धक्का

अदानींच्या अडचणी काही थांबायचे नाव घेत नाही आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

अदानींच्या अडचणी काही थांबायचे नाव घेत नाही आहेत. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर अदानी समूहाला 100 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. यावरुन विरोधकही त्यांच्यावर अनेक आरोप करत आहेत.

आता अदानींच्या अडचणी वाढल्या आहेत. फ्रान्सच्या टोटल एनर्जीने अदानी समूहासोबतचा करार थांबवला आहे. टोटल एनर्जीजने अदानी ग्रुपमध्ये 3.1 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये अदानी समूहासोबत भागीदारीची घोषणा करण्यात आली होती परंतु कंपनीने अद्याप करारावर स्वाक्षरी केलेली नाही.फ्रेंच समूहाचे मुख्य कार्यकारी पॅट्रिक पौयान यांनी सांगितले.

अमेरिकन फायनान्शिअल रिसर्च आणि इन्व्हेस्टमेंट कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने ग्रुपवर फसवणुकीचा आरोप केल्यानंतर टोटल एनर्जीने हा निर्णय घेतला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा