ताज्या बातम्या

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 15 जणांचा मृत्यू

वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्यानं घाटकोपरमध्ये हायवेजवळ असलेल्या पेट्रोलपंपावरील महाकाय होर्डिंग्ज कोसळलं.

या घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 15 वर गेला असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी बचावकार्यादरम्यान एक मृतदेह सापडला. लोखंडी सांगाडा हटवताना हा मृतदेह सापडल्याची माहिती मिळत आहे.

लोखंडी सांगाडा हटवण्याच्या कामाला वेग आला आहे. लोखंडी सांगड्याखाली आणखी काही मृतदेह असण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

India- Pakistan Match : भारताचा पाकिस्तानवर विजय, पण हस्तांदोलन टाळून खेळाडूंनी दिला ठाम संदेश

Latest Marathi News Update live : जालन्यात बंजारा समाजाचा मोर्चा

Satara News : आश्चर्यचकित! साताऱ्यातील एका मातेने दिला ७ मुलांना जन्म, नेमकं प्रकरण काय?

Beed Heavy Rain : बीडमध्ये पावसाचा कहर; अनेक गावांचा संपर्क तुटला