Ghatkopar  Team Lokshahi
ताज्या बातम्या

घाटकोपर येथील पारेख रूग्णालयाच्या बाजूच्या इमारतीला भीषण आग, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी

सुरक्षेच्या कारणास्तव या रुग्णालयात असलेल्या 22 रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं

Published by : Sagar Pradhan

घाटकोपर पूर्वेकडे असलेल्या पारेख हॉस्पिटलच्या परिसरात लागलेल्या भीषण आगे मध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. या इमारतीला लागूनच असलेल्या तळमजल्यावरील हॉटेल मध्ये सुरुवातीला आग लागली होती आणि या आगीच्या धुराचे लोट या हॉस्पिटलमध्ये देखील येऊ लागले त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या रुग्णालयात असलेल्या 22 रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं तर काही रुग्णांना राजावाडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घ्या घटनास्थळी दाखल झाल्या.

ही आग विझविण्यात आली असून सध्या पुलिंग चे काम अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी या परिसरात आग लागली होती त्यावेळी धुराचे मोठे लोट या परिसरात दिसून येत होते आणि स्थानिक नागरिक तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी जीव मोठे घेऊन या परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटला बाहेर काढून खाजगी वाहनांमधून तसेच रुग्णवाहिकांमधून इतर रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं त्यामुळे मोठी आणि होता होता तळली

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर