ताज्या बातम्या

Gold Rate : सोनं गगनाला भिडलं, चांदीनेही तोडले सर्व रेकॉर्ड

भारतात 12 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,585 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,536 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,439 रुपये आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • सोन्या-चांदीच्या भावात जबरदस्त उसळी

  • सोनं गगनाला भिडलं, चांदीनेही तोडले सर्व रेकॉर्ड

  • आजचे दर ऐकून थक्क व्हाल

भारतात 12 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,585 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,536 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,439 रुपये आहे. भारतात 12 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,360 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,850 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 94,390 रुपये आहे. भारतात 12 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 160.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,60,100 रुपये आहे.

भारतात सोन्याच्या किंमतीत गेल्या दोन दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय चांदीच्या किंमतीत देखील सतत वाढ होत आहे. आज पुन्हा एकदा सोन्याच्या आणि चांदीच्या किंमती वाढ होत आहे. चांदीच्या किंमतीत आज तब्बल 3 हजार रुपयांची वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.

भारतात 11 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,383 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,351 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,288 रुपये होता. भारतात 11 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,510 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,23,830 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 92,880 रुपये होता. भारतात 11 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 157.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,57,100 रुपये होता. (फोटो सौजन्य – Pinterest)

भारतात 10 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,201 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,184 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,151 रुपये होता. भारतात 10 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,840 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,010 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,510 रुपये होता. भारतात 10 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 152.40 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,52,400 रुपये होता.

भारतात 9 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,202 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,185 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,152रुपये होता. भारतात 9 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,11,850 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,22,020 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 91,520 रुपये होता. भारतात 9 नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 152.50 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,52,500 रुपये होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा