गुंड निलेश घायवळला मोठा दणका मिळालाय. गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द झाला आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून ऑर्डर जारी करण्यात आलीये.पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोर्टात आणि पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळबाबत अहवाल सादर केला होता.