ताज्या बातम्या

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांसह शरद पवारांवर टीका; म्हणाले...

गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, परवा ते इंदापूरला गेले होते तिथे काय म्हणतात तुम्ही मला सत्ता द्या, मला महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे. मग 40 वर्ष तुम्ही तिथे काय लोटत होता का? 40 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती.

तुम्ही 4 वेळा मुख्यमंत्री आता परत तो नातू त्याला मुख्यमंत्री पदाचे स्वप्नं पडलंय. हा आजा आणि नातू आपण मेंढ्या राखतो. मेंढ्यांकडे बघितल्यानंतर आपण फरुड बघितला आहे का? या फरडा सारखी यांची अवस्था झाली आहे.

या जातीजाती भांडणं लागल्यामुळे यांना वाटायला लागलं की आम्ही या महाराष्ट्रामध्ये काहीतरी करु. असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sharad Pawar : "आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, पण...ते आमच्या विचारांचे नाहीत" फडणवीसांनी केलेल्या फोनवरुन शरद पवार स्पष्टच बोलले

Laxman Hake Viral Video : "मी असं म्हणायला वेडा नाही..." माळी समाजावरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लक्ष्मण हाकेंचा आता वेगळाच दावा

Supreme Court Order On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा आदेश; नियम मोडल्यास 25 हजार ते 2 लाख दंड

Pune Municipal Elections : पुणे महापालिका निवडणूक प्रक्रिया पुन्हा रखडली; प्रभाग रचना जाहीर होण्यास विलंब