ताज्या बातम्या

अर्थमंत्रालयाकडून GST मध्ये मोठी कपात, पाहा 'या' वस्तू होणार स्वस्त

अर्थमंत्रालयाकडून GST मध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अर्थमंत्रालयाकडून GST मध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयानं अशा वस्तूंची संपूर्ण यादी जाहीर केली आहे. पंखे, कुलर, गिझर इत्यादींवरील जीएसटी 31.3 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

त्यामुळे आता मोबाईल फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटरसह अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त होणार आहेत. मोबाईल फोन, स्मार्ट टीव्ही, एलईडी बल्ब, फ्रीज, यूपीएस, वॉशिंग मशिनवरील जीएसटी 31.3 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा

Saamana Editorial : 'शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांनी...'; 'सामना'तून सरकारवर साधला निशाणा

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन