(Beed Santosh Deshmukh Case) बीड सरपंच हत्या प्रकरणाला तब्बल 1 वर्ष होऊन गेलं. संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. या विषयावर नागपूरात हिवाळी अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी मुद्दा करण्यात आला. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला ग्वाही दिली आहे की, दोषींना फासावर लटकावल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही, असे एकनाथ शिंदेनी सांगितले आहे.
थोडक्यात
बीड सरपंच हत्या प्रकरणाला तब्बल 1 वर्ष होऊन गेलं.
संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली.
या विषयावर नागपूरात हिवाळी अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी मुद्दा करण्यात आला.