Special Report | Guardian Minister | Mahayuti | नाराजीची ठिणगी पेटली? महायुतीतच राजकीय भूकंप होणार?
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होताच महायुतीत नाराजीची ठिणगी पेटली आहे. आता या नाराजीतून महायुतीतच राजकीय भूकंप होणार का याची चर्चा उद्यास आलीय.
Published by : shweta walge
राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होताच पुन्हा एकदा महायुतीत नाराजीची ठिणगी पेटली आहे. याच नाराजीतून आता महायुतीतच राजकीय भूकंप होणार याची चर्चा उद्यास आलीय.