Gunratna Sadavarte Team Lokshahi
ताज्या बातम्या

Gunratna Sadavarte पुन्हा कोर्टानं सुनावली 5 दिवसांची कोठडी

मराठा आरक्षण प्रकरणात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबई : गुणरत्न सदावर्ते यांना कोल्हापुर पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रकरणात माध्यमांशी बोलत असताना केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर साताऱ्यातील फलटन, कोल्हापुरातील शाहुपूरी पोलीस ठाणे आणि पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी काल एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) घुसून आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं. आंदोलकांनी काल चप्पल आणि दगडं भिरकावल्यानं या आंदोलनाला वेगळं वळन मिळालं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तपासाची चक्र फिरवत 100 पेक्षा जास्त आंदोलकांना अटक केली होती. यामध्ये गुणरत्न सदावर्तेंनाही पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकरणांत दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे ते बाहेर येऊ शकलेले नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा