Teachers day Wishes 2023: शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'या' संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा Teachers day Wishes 2023: शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'या' संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा
ताज्या बातम्या

Teachers day Wishes 2025 : शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी 'या' संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

शिक्षक दिन 2025: शिक्षकांना खास शुभेच्छा देण्यासाठी वाचा आणि पाठवा हे संदेश.

Published by : Riddhi Vanne

Teachers Day Wishes in Marathi 2025 : भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंतीदिन देशभर 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकांचे योगदान अमूल्य असते. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस तुम्हीही 'या' शुभेच्छा देऊन खास करू शकतात. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

"आई गुरु आहे,

बाबाही गुरु आहे.

विद्यालयातील शिक्षक गुरु आहेत.

आयुष्यात ज्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं

त्या सर्व व्यक्ती गुरु आहेत.

या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम.

आम्हाला शिक्षित करण्यासाठी आपण केलेल्या सर्व कठोर परिश्रमांबद्दल आम्ही आपले आभारी आहोत! शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"

"लिहिता लिहिता जपावे ते अक्षर मनातले… बोलता-बोलता गुंफावे ते शब्द ओठातलले… रडता रडता, लपवावे ते पाणी डोळ्यातले… अन हसत हसता आठवावे ते शिक्षक शाळेतले… शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhairyasheel Rajsinh Mohite-Patil On Ajit Pawar : IPS अधिकारी प्रकरणात नवा ट्वीस्ट! "...तर बड्या नेत्याचा अजित पवारांना कॉन्फरन्स कॉल"; धैर्यशील मोहिते यांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut On Thackeray Bandhu Yuti : 'ठाकरे बंधूंमध्ये सुसंवाद, दसरा मेळाव्यानिमित्त युती पण...'

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : अखेर राजा तराफ्यावर विराजमान! तब्बल 8 तासांच्या प्रयत्नांनंतर यश; सुधीर साळवी म्हणाले की, "त्यामुळे मंडळाने निर्णय घेतला की..."

Latest Marathi News Update live : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात