ताज्या बातम्या

Mumbai Weather Update : मुंबईत पावसाची संततधार सुरू; पालघरसह ठाणे, डोंबिवलीतही पावसाचा जोर कायम

हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे आज, रविवार पहाटेपासूनच पावसानं जोर कायम ठेवला आहे.

Published by : Rashmi Mane

हवामान खात्यानं सांगितल्याप्रमाणे आज, रविवार पहाटेपासूनच पावसानं जोर कायम ठेवला आहे. शनिवार सुरू झालेल्या संततधार पावसाची रिपरिप आजही सुरू आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण शहरांसह कोकण किनार पट्ट्यांवरही पावसानं हजेरी लावली आहे. आजही मुंबई, ठाणे आणि पालघरला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. दरम्यान, राज्यभरात आजपासून मान्सून जोर धरणार असून कोकणात अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तसचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुणे आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा