ताज्या बातम्या

Mumbai Rain: मुंबईत पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात

मुंबई पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबई पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी लावली आहे.

मुंबईच्या सायन, माटुंगा, सीएसएमटी आणि नरिमन पॉईंट या सगळ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस सध्या पडत आहे. पुढील काही तासांत पावसाचा जोर आणखीन वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आले आहे. मुंबईसह उपनगरांत वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

दादर, कुर्ला, परळ परिसरात जोरदार पाऊस सध्या सुरु आहे. अंधेरी, घाटकोपरमध्येही पावसाची दमदार हजेरी लावली आहे. पुढील काही तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याकडना देण्यात येत आहे. मुंबईत आज मुसळधार पावसाचा इशारा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस