Vijay Mallya 
ताज्या बातम्या

Vijay Mallya : फरार उद्योगपती विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाचा दणका; पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला

फरार उद्योगपती विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Vijay Mallya) 'देशात परत या, नाहीतर सुनावणी घेणार नाही' असे न्यायालयाने विजय मुल्ल्याला बजावले आहे. फरार उद्योगपती विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांनी आदेश दिला आहे.

मल्ल्याने उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. मल्ला परत येऊ शकत नसेल, तर ही याचिका ऐकू शकत नाही, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. भारतात परतणार की नाही या संदर्भात स्पष्ट भूमिका सांगावी असे आदेश मल्ल्याला देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार असून या सुनावणीत काय होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Summary

  • देशात परत या नाहीतर सुनावणी घेणार नाही

  • फरार उद्योगपती विजय मल्ल्याला उच्च न्यायालयाचा दणका

  • पुढील सुनावणी 18 फेब्रुवारी रोजी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा