स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदारयादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन केले आहे.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे कोणते जाणून घ्या...
2016-17 मतदारायाद्या विरोधात मी मुद्दा मांडला होता- राज ठाकरे
मतदारयांद्यामध्ये गोंधळ सुरु आहे- राज ठाकरे
बऱ्याच वर्षापासून मतदारयाद्यामध्ये घोळ सुरु आहे-राज ठाकरे
232 आमदार निवडून आले तरी सन्नाटा होता- राज ठाकरे
प्रत्येक शहर आणि गावात खोटे मतदार यादी भरलेत- राज ठाकरे
96 लाख जवळपास खोटे मतदार महाराष्ट्राच्य यादीत भरलेत- राज ठाकरे
मतदान करा अथवा नका. करू, मॅच फिक्स झालेली आहे- राज ठाकरे
8. 2016-17 मतदारायाद्या विरोधात मी मुद्दा मांडला होता- राज ठाकरे
9. मतदारयांद्यामध्ये गोंधळ सुरु आहे- राज ठाकरे
10. बऱ्याच वर्षापासून मतदारयाद्यामध्ये घोळ सुरु आहे-राज ठाकरे
11. 232 आमदार निवडून आले तरी सन्नाटा होता- राज ठाकरे
12. प्रत्येक शहर आणि गावात खोटे मतदार यादी भरलेत- राज ठाकरे
13. 96 लाख जवळपास खोटे मतदार महाराष्ट्राच्य यादीत भरलेत- राज ठाकरे
14. मतदान करा अथवा नका करू, मॅच फिक्स झालेली आहे- राज ठाकरे
15. 'निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात?'- राज ठाकरे
16. तुम्हाला राग येतो याचा अर्थ तुम्ही शेण खाऊन ठेवलाय- राज ठाकरे
17. महायुतीला 232 जागा मात्र राज्यात सन्नाटा होता- राज ठाकरे
18. सत्ताधारी आमदार सांगतो, बाहेरून 20 हजार मतदार आणले- राज ठाकरे
19. निवडणूक आयोग, तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात- राज ठाकरे
20. भर व्यासपीठावर महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान करतायत- राज ठाकरे
21. मोदी जे आधी सांगत होते, तेच आम्ही बोलतोय - राज ठाकरे
22. 'बोगस मतदार याद्यांमध्ये भरलेत, सत्ताधारी आमदार बोलतायत'
23. व्हिडीओत सत्ताधारी आमदारांकडून बोगस मतदारांवर भाष्य
24. सतीश चव्हाण, संजय गायकवाड, मंदा म्हात्रेचे व्हिडीओ दाखवले
25. राज ठाकरेंनी मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ लावला
26. शहरं अदानी आणि अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत- राज ठाकरे
27. 'शहरं अदानी, अंबानीला आंदण म्हणून द्यायचं म्हणून हे सर्व सुरू'
28. वरंवटा 'गुजरातचा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा कुणाला पाहणार नाही'
29. 'ठाण्यातील जंगल तोडून अदानीला पॉवर प्लांट तयार करायचाय'- राज ठाकरे
30. सी-लिंक, अटल सेतू हा काही तुमच्यासाठी नाही- राज ठाकरे
31. कुंपणच शेत खातंय म्हटल्यावर काय करणार ?- राज ठाकरे
32. 'पालिका, जिल्हा परिषद हातात आल्या तर यांच्यासाठी रानच मोकळं'- राज ठाकरे
33. सर्व मतदारांना विनंती, सतर्क राहा- राज ठाकरे
34. एकदा जमीन हातातून गेली तर परत येत नाही- राज ठाकरे
35. 'मतदार यादी जोवर स्वच्छ होत नाही तोपर्यत निवडणुका घेऊनच दाखवा'- राज ठाकरेंचा निवडणुक आयोगला इशारा
36. मतदार याद्या तपासायला सुरुवात करा- राज ठाकरे
37. विरोधी पक्षातील नेत्यांची दुपारी 3 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद
38. पुढचा कार्यक्रम काय असेल, पत्रकार परिषदेत सांगू- राज ठाकरे