ताज्या बातम्या

पुण्यात पुन्हा हिट अँड रन; अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुण्यात पुन्हा हिट अॕण्ड रनची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुण्यात पुन्हा हिट अॕण्ड रनची घटना घडली आहे. भरधाव आलिशान कारचालकाने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याची माहिती मिळत आहे. कारचालक दारुच्या नशेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींग समोर रात्री 1 वाजता ही घटना घडली. अपघात झाल्यावर चालक पळून गेला. या अपघातात रौफ अकबर शेख असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत आयुष प्रदीप तयाल असे ताब्यात केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. याच्या आधी काही महिन्यांपूर्वीही कल्याणी नगर परिसरामध्ये अशीच हिट अँड रनची घटना घडली होती. ज्यामध्ये अल्वपयीन मुलाने एका तरुण आणि तरुणीला उडवले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप