ताज्या बातम्या

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले आहे. सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mohammed Nizamuddin : अमेरिकन पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका भारतीय तरुणाचा मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Earthquake : रशियातील कामचटका येथे 7.8 तीव्रतेचा भूकंप; आता त्सुनामीचा इशारा

Latest Marathi News Update live : मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणींना करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया पूर्ण, अन्यथा...