Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य
ताज्या बातम्या

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Published by : Riddhi Vanne

मेष (Aries Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना आज आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल

वृषभ (Taurus Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीसमवेत आज भरपूर वेळ घालवता येईल.

मिथुन (Gemini Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना सामाजिक कामात हिस्सेदारी करून तुम्हाला चांगले वाटेल

कर्क (Cancer Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल.

सिंह (Leo Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील.

कन्या (Virgo Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांच्या दडपणामुळे आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो.

तूळ (Libra Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करावा लागेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना कुटुंबासोबत आज शॉपिंगला जाण्याची शक्यता आहे परंतु, थकवा येऊ शकतो.

धनु (Sagittarius Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही.

मकर (Capricorn Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा.

कुंभ (Aquarius Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे.

मीन (Pisces Horoscope)

या राशीच्या व्यक्तींना आज आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?