Bhagat Singh Koshyari Team Lokshahi
ताज्या बातम्या

‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही’; नव्या वक्तव्यामुळे भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच भाषण नेहमीच चर्चेत आणि वादग्रस्त ठरत असते.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच भाषण नेहमीच चर्चेत आणि वादग्रस्त ठरत असते. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असतात. पुन्हा एकदा राज्यपाल नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. ण्यातील विमाननगर परिसरात डेक्कन चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (डीसीसीआयए) च्या वतीने वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी ‘मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही, असं विधान केलं. हे विधान त्यांने आता चर्चेत आले आहे.

कोश्यारी म्हणाले. ‘मैं मानता ही नही हूं की, मैं राज्यपाल हूँ’ तुम्ही जसे बोलणार, तसे मी करणार. तुम्ही बोला’.व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छायाचित्रकारांना देखील बाजूला व्हायचे आदेश दिले. वार्षिक पुरस्कार सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उद्योजकांना पुरस्कारांने गौरविण्यात करण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं