ताज्या बातम्या

Pune Lokshahi Marathi : लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट! "वंदे मातरम्"ला 150 वर्ष पुर्ण; पुण्यातील उर्दू शाळेत वंदे मातरम् गीत गायलं गेलं

'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तराज्यातील सर्व शाळांमध्ये 'वंदे मातरम्' गीत गायला लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Published by : Prachi Nate

(Vande Mataram) 'वंदे मातरम्' गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये 31ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2025 या काळात संपूर्ण 'वंदे मातरम्' गीत गायला लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र, उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम गायलं जाणार का ? या पाश्वर्भूमीवर लोकशाहीनं मराठीनं उर्दू शाळांमध्ये रिअ‍ॅलिटी चेक केला होता. याचपाश्वर्भूमीवर लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा