ताज्या बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज महत्त्वाची बैठक; बैठकीत काय निर्णय होणार याकडे विद्यार्थ्याचं लक्ष

पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. नवी पेठ शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. कृषीसेवेच्या 258 पदांचा एमपीएसीत समावेश करण्याची मागणी या विद्यार्थ्यांची असून या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यासोबतच MPSC, IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्यानं परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महत्त्वाची बैठक होणार आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबात या बैठकीत चर्चा होणार आहे.

आयोगाच्या झालेल्या बैठकीत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या बाबतचा निर्णय आज सकाळी दहा वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे विद्यार्थ्याचं लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय