Dhule News | children died  team lokshahi
ताज्या बातम्या

धुळ्यात तीन मुलांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू

...त्यामुळे ही दुर्घटना घडली

Published by : Shubham Tate

Dhule News : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील तीन लहान मुलं शेतातील शेत तळ्यात बुडून मृत्यूमुखी पडली आहेत. आपल्या मित्रांसोबत ही मुलं पिंपळनेर पासून जवळ असलेल्या एका खाजगी क्षेत्रात असलेल्या तळ्यात पोहायला गेले होते. त्यावेळी त्यांच्यातला एक मित्र बुडायला लागल्यानंतर, दुसरा त्याला वाचवायला गेला. त्या पाठोपात तिसरा त्या दोघांना वाचवायला गेला त्यात ही दुर्घटना घडली. (Dhule district, three children died after drowning in a farm pond)

या तीघा मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. मुलांच्या नातेवाईकांचा टाहो रुग्णालयात हादरवून सोडणारा होता. या दुर्घटनेनंतर पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा