ताज्या बातम्या

गायीच्या दुधाच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ

गायीच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

गायीच्या दुधाच्या दरात वाढ करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. सर्व सामान्यांना आणखी एक महागाईचा झटका बसला आहे. ग्राहकांना आता प्रतिलिटरमागे 2 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर म्हशीच्या दुधात कुठलीही वाढ झालेली नाही. पुण्यात झालेल्या दुध उत्पादकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या