attari wagah border | independence day team lokshahi
ताज्या बातम्या

Video : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळ्यात जवानांनी दाखवला स्वातंत्र्याचा जल्लोष

भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात जल्लोष

Published by : Shubham Tate

attari wagah border : भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. पंजाबमधील अमृतसरच्या अटारी-वाघा सीमेवर बीटिंग द रिट्रीट सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बी.एस.एफ. सैनिकांनी चमकदार कामगिरी केली. यावेळी उपस्थित सर्वांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केले. तसेच लोक देशभक्तीपर गाण्यांवर नाचताना दिसले. (independence day soldiers showed enthusiasm during beating the retreat ceremony at attari wagah border watch video)

अटारी सीमेवर बीटिंग रिट्रीट सेरेमनी 1959 मध्ये सुरू झाली होती. बीटिंग द रिट्रीट संघर्षाच्या वेळी सौहार्द आणि सहकार्य दर्शवते. या दरम्यान भारत आणि पाकिस्तान देशांचे सैनिक संचलन करतात. या निमित्ताने बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये हा सोहळा होतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : गणपती विसर्जनात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकत्र थिरकले; पाहा Viral Video

Donald Trump On Narendra Modi : "ते महान आहेत मात्र...यामुळे ते मला पसंत नाही", टॅरिफवरुन बिघडलेल्या संबंधांनंतर ट्रम्प यांचे मोठं विधान

Chinchpoklicha Chintamani Visarjan : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ; गणेशभक्तांचा जल्लोष

Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk : पालखी निघाली राजाची! मंडपातून बाहेर पडला राजा अन्... लालबागच्या राजाचा मुख्यप्रवेशद्वारा बाहेर थाट