ताज्या बातम्या

Vishal Patil: 1 लाखांच्या मताधिक्याने अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी

सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

Published by : Dhanshree Shintre

सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयाने भाजपाचे संजयकाका पाटील यांची हट्रिक चुकली आहे, तब्बल एक लाखांच्या मतांच्या फरकांनी विशाल पाटलांनी आपला विजय नोंदवला आहे.

विशाल पाटील यांना 5 लाख 69 हजार 687 मते मिळाली असून 1 लाख 1 हजार 94 मतांच्या मताधिक्ययाने त्यांचा विजय झाला आहे. सांगली लोकसभेसाठी तिरंगी अशी लढत झाली होती. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, भाजपाचे संजयकाका पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या तिरंगी झाली होती, अत्यंत चुरशीने पार पडलेल्या लढतीमध्ये आज पार पडलेल्या मतमोजणीत विशाल पाटलांनी दणदणीत,असा विजय मिळवला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

EVM : आता ईव्हीएम मशीनवर दिसणार रंगीत छायाचित्र; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Chamoli Nandanagar cloudburst : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ढगफुटी; 5 जण बेपत्ता

Disha Patani : अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर