google google
ताज्या बातम्या

Mobile Battery Low : मोबाईलची बॅटरी पटकन कमी होतेय? मग लगेच हे 4 सेटिंग्स लगेच बंद करा

मोबाईलची बॅटरी पटकन संपत असेल तर काही साध्या सेटिंग्ज बंद करून ती जास्त काळ टिकवू शकता.

Published by : Riddhi Vanne

Wi-Fi आणि Bluetooth बंद ठेवा:

google

कनेक्ट नसतानाही हे फीचर्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे बॅटरी खर्च होतो.

Quick Share बंद करा

google

google वापर न करत असताना हे फीचर Wi-Fi आणि Bluetooth वापरते, बॅटरी वाया जाते.

वायब्रेशन बंद करा:

google

कॉल आणि टायपिंग करताना वायब्रेशन बॅटरी खर्च करते, बंद करा.

बॅकग्राउंड अॅप्स बंद करा:

google

काही अॅप्स सतत बॅकग्राउंडमध्ये कार्यरत राहतात, बॅटरी कमी वापरण्यासाठी ते बंद करा.

GPS किंवा लोकेशन सर्व्हिस बंद करा:

google

लोकेशन सुरू असताना बॅटरी वेगाने खर्च होतो, वापर नसताना बंद करा.

ब्राइटनेस कमी करा:

google

स्क्रीनची ब्राइटनेस कमी केली तरी बॅटरी खूप वाचवता येते.

पावर सेव्हिंग मोड वापरा:

google

आवश्यक नसतानाही बॅटरी कमी होऊ नये म्हणून पावर सेव्हिंग मोड चालू ठेवा.

स्मार्टफोनची अपडेट्स करा:

google

अॅप्स आणि सिस्टीम अपडेट्समुळे बॅटरी आयुष्य वाढू शकते.

अत्यावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा:

google

अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद केल्याने बॅटरी वाचवता येईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा