ताज्या बातम्या

Israel Attack Gaza: इस्त्रायलने बॉम्बहल्ले थांबवले, नागरिकांकडे फक्त 3 तासांची मुदत डेडलाईन

हमासला धडा शिकवण्यासाठी इस्रायलने मोठं उचललं आहे. इस्राइलच्या लष्कराने गाझा पट्टीतील कारवाई तीव्र केली आहे.

Published by : shweta walge

हमासला धडा शिकवण्यासाठी इस्रायलने मोठं उचललं आहे. इस्राइलच्या लष्कराने गाझा पट्टीतील कारवाई तीव्र केली आहे. लष्कराने गाझाच्या नागरिकांना तीन तासांचा वेळ दिला आहे. नागरिकांना एक रस्ता दिला असून गाझाच्या उत्तर भागातून दक्षिण भागात तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इस्राइली डिफेन्स फोर्सने यासंदर्भातील एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलंय की, 'गाझामध्ये सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत कोणतेही ऑपरेशन लाँच केले जाणार नाही. या काळात नागरिकांनी दक्षिणेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे'. या वेळेनंतर इस्राइली लष्कर तीव्र कारवाईला सुरुवात करणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची कमाई वाढण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Pune Ganpati Visarjan 2025 : ढोल-ताशांच्या गजरात पुण्याची विसर्जन मिरवणूक संपन्न

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : 'निरोप घेतो आता आज्ञा असावी..., 33 तासानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न