अदानी समूह चित्रपट उद्योगात थेट गुंतवणूक करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. सध्या त्यांनी मीडिया क्षेत्रात, विशेषतः वृत्तसंस्थांमध्ये गुंतवणूक वाढवली जाणार आहे. समूह विविध व्यवसायांमध्ये $15-20 अब्ज डॉलरची वार्षिक गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे, ज्यात पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटर्स यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. आता भविष्यात गौतम अदानी चित्रपट उद्योगात गुंतवणूक करणार आहेत... ...