Ram Mandir 
ताज्या बातम्या

मोठी बातमी! राम मंदिर उडवून देण्याची दहशतवाद्यांनी दिली धमकी; मंदिर परिसरातील सुरक्षेत वाढ

दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं ही धमकी दिल्याचं समोर आलं आहे.

Published by : Naresh Shende

दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं ही धमकी दिल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा यंत्रण सतर्क झाल्या असून राम मंदिर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाकिस्तानी अतिरेकी संघटना जैश ए मोहम्मदनं धमकीचा व्हिडीओ जाहीर करत धमकी दिल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने राम मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसच अयोध्येत एनएसजीचा ६ वा तळ तयार करण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच