Jammu Kashmir  team lokshahi
ताज्या बातम्या

Pulwama : द्राबगाममध्ये मोठी चकमक; एका दहशतवाद्याला केलं ठार

Jammu kashmir : गेल्या 24 तासांत झालेली ही दुसरी चकमक आहे.

Published by : Sudhir Kakde

पुलवामाच्या द्राबगाम परिसरात आज दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी चकमक झाली. या घटनेत सुरक्षा यंत्रणांनी एका जवानाला कंठस्नान घातलं. प्राथमिक माहितीनुसार सुरक्षा यंत्रणांना (Security Forces) दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या पथकाने परिसराला वेढा घातला. त्यावेळी दहशतवाद्यांनी (Terrorist) गोळीबार सुरू केला.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं की, द्राबगाम परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलाच्या पथकाने परिसराला वेढा घातला. त्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाने पळण्याचे सर्व मार्ग बंद केले होते. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरु केला. यावेळी एका दहशतवाद्याचा मृत्यू होतो. चिंतेची बाब म्हणजे मागच्या

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा