Jammu Kashmir  team lokshahi
ताज्या बातम्या

Jammu Kashmir : शाळेत घुसून दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या

उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू

Published by : Shweta Chavan-Zagade

जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवाद्यांनी (Terrorist) पुन्हा एकदा काश्मिर पंडितांना (Kashmiri Pandit) लक्ष्य केलं आहे. दहशतवाद्यांनी कुलगाममधील गोपालपोरा भागात असलेल्या हायस्कूलमध्ये घुसून महिला शिक्षिकेवर गोळीबार केला. या घटनेत महिला शिक्षिका गंभीर जखमी झाली. शिक्षिकेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील टीव्ही अभिनेत्री अमरिना यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर आता शाळेत घुसून महिला शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर